कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून यावल तालुक्यातील शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

यावल । यावल तालुक्यातील दहिगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी विश्वास उर्फ पिंटू रामकृष्ण पाटील (वय ४०) यांनी कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी तब्बल आठ दिवस झुंज दिल्यानंतर…

मोठा ट्वीस्ट! शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा ठाकरेंकडे येणार; ठाकरेसेनेच्या दाव्याने खळबळ

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अॅापरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा आता मोठ्या प्रमाणावर होण्यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या नऊपैकी सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या सहा खासदारांनी…

मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; तारीख समोर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?

राज्यात जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मान्सूनचे दमदार आगमन झालेले नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पेरण्या खोळंबल्याने बळीराजा आभाळाकडे…

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदाराला पहिला मोठा झटका, थेट.., राजकारणातून सर्वात मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातून 6 खासदार फुटले आहेत. तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात देखील नुकतीच मोठी फूट पडली होती. 20 खासदारांनी पक्षातून फुटून वेगळा…

संजय राऊत, पांढऱ्या पायाचा माणूस, शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांची अत्यंत बोचरी टीका

जळगाव । ऑपरेशन टायगर एकदाचे फत्ते झाले. उद्धव सेनेचे 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिल्याचे ही समोर आले आहे. आता हा फुटीर खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन…

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

जळगाव । जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (JDBA) आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन ३ ते ५ जुलै २०२६ यादरम्यान करण्यात येईल. ही स्पर्धा नवी पेठ येथील जे.जे.के.एस.च्या…

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटना जळगाव जिल्हा आणि प्रज्ञावंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार पाल्य तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार…

राज्य सरकारचे ६ धडाकेबाज निर्णय; या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित सहा मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय शिक्षण, पाणीपुरवठा, माहिती तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि…

गुन्हेगारी विश्वात खळबळ! जळगावात एकाच वेळी १२५ गुन्हेगारांवर पोलिसांची झडती

जळगाव । जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आज मंगळवारी पहाटे मोठी धडक कारवाई केली. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या विशेष 'कोंबिंग ऑपरेशन'मध्ये तब्बल १२५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात…

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.! शिवसेना फुटणार याची कुणकुण मला होती, उद्धव ठाकरेंनी…

मुंबई । राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांदरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने…