“आता नाही, भाऊबीजेला नक्की येईन!”; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर
मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानाच अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत,” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी त्यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले…