महाराष्ट्र्रातील शाळा सुरू होण्याची तारीख पुन्हा बदलली; ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय नागपूर खंडपीठाने रद्द केला असून आता विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू…

रेल्वे गेट बंद केल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो रेल्वे ट्रॅक

या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी मागणी करूनही रेल्वे प्रशासन करत आहे दुर्लक्ष. इगतपुरी : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समवेश केला असून यामुळे इगतपुरी रेल्वे स्थानकाचा सर्वतोपरी विकास झाला आहे. मात्र…

एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई; २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

जळगाव: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव शहरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा पोलिसांनी जप्त केला…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय

आज फडणवीस सरकारने ४ मोठे निर्णय घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सामान्य प्रशासन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वित्त विभाग आणि…

जळगावात वृद्धाची दगडाने डोके ठेचून हत्या

जळगाव । जळगाव शहरातील शामनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून कचरा वेचणाऱ्या एका ६४ वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात रामानंदनगर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवून एका…

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू, साखरपुड्याचा आनंद क्षणात शोकात

अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. भरधाव कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा थोडक्यात बचावला. या…

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम जळगाव । भविष्यातील कृषी क्षेत्रात नेतृत्व विकसित करण्याच्या मुख्य उद्देशाने स्थापलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) अधिवेशनाचा आज समारोप…

जळगावात सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी अखेर सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. जळगावच्या प्रसिद्ध सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांत…

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’; शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची…

जळगाव | हवामान बदलासह मानवनिर्मित आपत्तींमुळे शेती ही न परवडणारी होत आहे, ही नकारात्मकता तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास बदलू शकते, मागील काही वर्षात शेतीमध्ये खूपच बदल झाले आहेत, यातून भारताचे विकसीत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.…

उत्तर महाराष्ट्रात महायुतीची डोकेदुखी वाढली; नाशिक-जळगावात बंडखोरीचे हायव्होल्टेज नाट्य!

जळगाव/नाशिक । उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीला आता अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपली असली, तरी महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात…