पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची मोठी संधी! भुसावळात २ जुलै रोजी विमा प्रतिनिधींसाठी थेट मुलाखत!
जळगाव । भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्या कार्यालयामार्फत थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.…