मालाड येथील वाघेश्वरी मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करा ; सुनील प्रभू यांची वनमंत्री गणेश नाईकांकडे…
मुंबई | मुंबईतील मालाड पूर्व येथील वाघेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार, मंदिर परिसराचे सुशोभिकरण तसेच येथील रस्त्याचे खडीकरण/ डांबरीकरण करण्यात यावे तसेच मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करावे, अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी…