२२ जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; हे मुद्दे गाजणार
मुंबई । राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित अशा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज संपन्न झाली असून, यामध्ये पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, येत्या २२…