इंधनाचा महाभडका! १० दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; जळगावात पेट्रोल ११३.१७ तर डिझेल ९९.८४ रुपयांवर.

जळगाव/मुंबई । सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आधीच जवळपास एक हजार रुपयांची मोठी वाढ झालेली असताना, आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचाही भडका उडाला आहे. मागील ४ दिवसांत…

जळगाव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये –…

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव दि. 24 मे ( जिमाका वृत्तसेवा ) : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये…

बोदवड खूनप्रकरणी दोन पोलिस मुख्यालयात जमा

बोदवड । चोरीची फिर्याद दिल्याच्या रागातून बोदवड येथील हिदायत नगरमधील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सुरी) (वय ३२) या तरुणाचा बुधवार, दि. २० मे रोजी भरदिवसा खून करण्यात आला. या खळबळजनक घटनेनंतर बोदवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

अलर्ट’ मान्सून लवकर येणार, पण प्रवास रेंगाळणार; यंदा ‘२००२’ सारख्या भीषण…

जळगाव/मुंबई । देशासह राज्यात उष्णतेच्या लाटेत नागरिक होरपळून निघत असून अशातच सगळ्यांच्या नजरा आता मान्सून पावसाकडे लागले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला…

अल निनोचे संकट आणि इंधन टंचाई; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले अलर्ट, ३० जूनपर्यंत कर्जमाफीची…

मुंबई । आधीच पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी राजावर आता निसर्गाचेही एक मोठे संकट घोंघावत आहे. 'अल निनो'च्या संभाव्य धोक्यामुळे आगामी खरीप हंगामात कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या…

सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक व परिवार दिवस उत्साहात संपन्न

२५ अर्जांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश जळगाव । जळगाव जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता, माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच त्यांच्या अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचे त्वरीत निराकरण व्हावे, या उद्देशाने “सैनिक, माजी सैनिक व परिवार दिवस”…

जळगावात सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! ५ लाखांची लाच मागणाऱ्या जिल्हा उपनिबंधकावर ‘एसीबी’चा…

जळगाव : जळगाव मधून पुन्हा एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. संबंधित प्रकरणात सुरुवातीला ५ लाख रुपयांची…

पेट्रोल नसल्याने वाद; संतप्त तरुणांकडून पंप कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला

जळगाव : पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात २१ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही…

जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’

जळगाव जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीतच उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत भाजप आणि…

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंट लोकांची स्टाफ कडून दुर्दशा

सरकार दरबारी आपले कर्तृत्व आणि नेतृत्व अव्वल दर्जाचे साबित करून दाखवणारे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाण्याच्या सिविल हॉस्पिटल मध्ये मात्र दवाखान्याच्या स्टाफ कडून गालबोट लागत असून डीन चे थोडेही लक्ष नसल्याचे निदर्शनास…