व्यसनांना ‘नाही’ म्हणा निरोगी जीवनशैली स्वीकारा – नितीन विसपुते
जैन इरिगेशनमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा
जळगाव | तंबाखूचे सेवन हे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारे असून व्यसनामुळे केवळ एक व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न, आनंद आणि भवितव्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे तंबाखू व इतर सर्व…