शेतकरी कर्जमाफीवर आचारसंहितेचे सावट; मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘जून’च्या डेडलाईनचे काय…
मुंबई । विधानसभा निवडणुकीत दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या महायुती सरकारसमोर आता तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे…