श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया..
वार्षिक सभेत अशोक जैन यांनी केली घोषणा
जळगाव | श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेचे आयोजन दि. १० मे २०२६ रोजी जैन हिल्स येथे करण्यात आले होते. सभेची सुरुवात शासनपती भगवान महावीर स्वामीजी, प. पू. आचार्य…