बऱ्हाणपूर ते चाळीसगाव गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; तस्करांचे धाबे…
चाळीसगाव । मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या आंतरराज्य गुटखा तस्करीच्या रॅकेटचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची मोठी…