शेती क्षेत्रात क्रांती ; प्रगत तंत्रज्ञान आणि तुरीचे नवे वाण बाजारात दाखल
जळगाव | भारतातील शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या श्रीराम फार्म सोल्युशन्सने आपली अत्याधुनिक पीक संरक्षण, विशेष वनस्पती पोषण आणि संशोधनाधारित बियाणे उत्पादने बाजारात सादर केली आहेत.
हवामान बदलाला तोंड…