महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; शेतकऱ्यांची चिंता वाढली, 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई /जळगाव । राज्यात दमदार सुरुवात केलेल्या मान्सूनने सध्या विश्रांती घेतल्याने जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट…

जळगाव जिल्ह्यात 14 ते 28 जुलैदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावासह विनापरवानगी सभा, मिरवणुकांना बंदी जळगाव | जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी दि. 14 जुलै 2026 रोजी रात्री 00.01 वाजेपासून ते दि. 28 जुलै 2026 रोजी…

जळगाव विद्यापीठासमोर भीषण अपघात:भरधाव कारच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू, काका गंभीर

लग्न होऊन सहा दिवस झालेली ‎‎नववधू तिच्या ‎‎काकांसोबत‎‎ दुचाकीने माहेरी‎ ‎जात असताना,‎ ‎मागून येणाऱ्या ‎‎एका भरधाव ‎‎कारने‎ त्यांच्या ‎‎दुचाकीला धडक ‎दिली. विद्यापीठासमोर महामार्गावर‎ सोमवारी दुपारी 4 वाजता या भीषण‎ अपघातात नववधूचा जागीच…

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी जळगाव | जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे टि-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट…

मोठी बातमी! संजय दत्त रोखू शकला असता 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट? उज्ज्वल निकम यांनी केला धक्कादायक…

बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी 'प्रहार' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात तो देशाचे प्रसिद्ध सरकारी वकील आणि विद्यमान खासदार उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच,…

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील व्यावसायिकाला लावला लाखोंचा चुना; गुन्हा दाखल

जळगाव | शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील एका व्यावसायिकाची तब्बल ९ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३ जून ते १०…

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट रद्द, २ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची…

मुंबई | राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील…

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद येथे १६ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद सेवा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांसाठी लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य महाप्रसाद सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. शेठ एन. के. टी. ठाणावाला चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने गुरुवार, १६ जुलै २०२६…

जळगावात सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या

जळगाव । जळगाव शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जिल्हापेठ पोलिसांनी मध्यरात्री संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस.…

जळगाव जिल्ह्यातील कुपोषणात घट; वर्षभरात प्रमाण ०.३१ टक्क्यांवर! विधानपरिषदेत सरकारची माहिती

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या समस्येवरून राज्य विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी…