तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के…
जळगाव | राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'बीज भांडवल योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी २१ प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच १२ प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण व टूल…