जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव । जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला असून विद्यमान सभापती सुनील महाजन यांच्या विरोधात १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे लेखी स्वरूपात…