जामनेरमध्ये मोठी दुर्घटना: ७ वर्षीय चिमुकल्याचा तरण तलावाच्या चेंबरमध्ये बुडून मृत्यू
जामनेर । जामनेर शहरातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील सोनबर्डी परिसरातील एका जलतरण तलावात (स्विमिंग पूल) बुडून अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील असे मृत बालकाचे नाव असून या दुर्दैवी…