मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालक मराठी सक्तीच्या निर्णयावर सरकारचं सर्वात मोठं पाऊल, आता थेट…
राज्यात ऑटो आणि रिक्षा चालकांना मराठी सक्तीचा नियम करण्यात येणार आहे. येत्या 1 मे रोजीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे येत्या 4 मे रोजीपासून आम्ही या निर्णयाविरोधात संपावर जाऊ, अशी भूमिका सर्वच ऑटो, टॅक्सी चालकांनी…