उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !
जिल्ह्यात आजपर्यंत एकही “टँकर” सुरु नाही - केवळ १४ विहिरी अधिग्रहित - नागरिकांना दिलासा
जळगाव | पाणीपुरवठा व वीज ही मुलभूत व अत्यावश्यक सेवा असून, उन्हाळ्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पाणी व वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी सर्व…