विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; ‘माविआ’मध्ये मात्र बिघाड
मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी होत असलेली निवडणूक आता अत्यंत चुरशीची वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्तेत असलेल्या महायुतीमधील घटक पक्षाने आपले उमेदवार जाहीर केला असताना महाविकास आघाडीत मात्र 'बिघाडी' झाल्याचे चित्र स्पष्ट…