नशिराबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; गांजासह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. साती बाजार चौकात गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. संशयितांकडून गांजा,…