जळगावच्या बायपासवर कार आणि ट्रकची भीषण धडक; एक जण ठार, चार जण जखमी
जळगाव । जळगावातील असोदा ते ममुराबाद दरम्यान बायपास मार्गावर कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात घडला आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत कारमधील ५८ वर्षीय शांताराम केशव पाटील यांचा मृत्यू…