मुक्ताईच्या चरणी महाराष्ट्रासाठी साकडे; चंद्रकांत पाटलांकडून नाथाभाऊंच्या कार्याचा गौरव

जळगाव । संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण व्हावे, राज्यातील प्रत्येक घटकाला सुख, आनंद आणि सुरक्षितता मिळावी, तसेच सरकारकडून सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी बळ मिळावे, यासाठी मुक्ताईच्या चरणी प्रार्थना केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

नर्मदा नदीत बुडून पित्याचा मृत्यू, ११ वर्षीय मुलगा बेपत्ता

एरंडोल । अमळनेर तालुक्यातील नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेची शाई वाजत असतानाच, एरंडोल तालुक्यातील खडके गावातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. जबलपूर परिसरातील नर्मदा नदीत पाय धुण्यासाठी गेलेला ११ वर्षीय…

जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

जळगाव । आई माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती, तर वडील मुलगा रोहित आणि मुलीला घेऊन त्यांच्या बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी गेले होते. याचदरम्यान दशरथनगर येथील १७ वर्षीय रोहित साहेबराव धनगर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…

डांभुर्णीत भर चौकात सरपंचाचा हवेत गोळीबार; जळगावातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोळन्हावीचे सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) याला जळगावातून…

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याच्या चर्चांना वेग

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य बदलाबाबत लवकरच घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाच्या नेते मंडळींसोबत…

साखरेचे दर घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड करणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीला आता लगाम लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली असून, ६४…

जळगावात भरवस्तीत धाडसी घरफोडी

जळगाव । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेमुळे जळगाव शहरात एकच…

अमळनेर तालुक्यात तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून १० वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

जळगाव । उधारीपोटी दिलेला सुमारे २६ लाख ३२ हजार ८४६ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी परभणी येथील वितरक पांडुरंग ट्रेडिंग कंपनीचे सूर्यकांत सिताराम कछवे यांना जळगाव न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस…

एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आई-वडीलांनी दोन मुलांना घेऊन धावत्या ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे जळगाव हादरले. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.…