जळगावच्या सराफ बाजारात सोनं-चांदी भावात पुन्हा मोठी वाढ

गेल्या काही दिवसांपासून नरमलेल्या सोने-चांदीच्या बाजाराने मंगळवारी अचानक दिशा बदलली. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात…

जळगाव जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार; गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ

जळगाव । जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील…

51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन

जळगाव शहरातील प्रसिद्ध 'सुभाष चौक मित्र मंडळा'च्या दहीहंडी उत्सवात बक्षीसाच्या रकमेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये जाहीर केलेल्या मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यास आयोजकांनी ऐनवेळी स्पष्ट नकार दिला.…

MPSC पेपरफुटी प्रकरण! रोहिणी खडसे संतापल्या

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरुन (MPSC paper leak) राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करताना दिसत आहे. तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच एमपीएससी…

जळगावमध्ये बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

जळगाव शहरात बुधवारी हवामानात मोठा बदल जाणवणार आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळी मध्यम धुके पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमान २२.४ अंश…

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

मंजूर कामे तातडीने मार्गी लावा; महत्त्वाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पाळधी रेल्वे पूल, धरणगाव बायपास व रिंग रोडला प्राधान्य जळगाव | जिल्ह्यासह जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मंजूर…

जळगाव एमआयडीसीत कंपनीत चोरी करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव : एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण…

सरकारला जरांगे पाटलांचा थेट अल्टिमेटम; ‘१० मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडणार!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी उपचारांसह पाणी घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर…

जळगाव-म्हसावद रेल्वेमार्गावर १२ तासांचा ब्लॉक; ६ मेमू रद्द, १९ एक्स्प्रेस गाड्या थांबणार

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव- म्हसावद दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६ मेमू गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. तर १९ एक्स्प्रेस गाड्या…

खडसेंच्या अमृत महोत्सवाला महायुती गैरहजर; महाजन म्हणाले, ‘मी एवढा मोठा माणूस नाही’

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला महायुतीतील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…