शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम
८०० विद्यार्थ्यांसह ४०० कुटुंबांना अल्पदरात मिळणार शुद्ध पाणी
जळगाव | ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून शिरसोली प्र.बो. येथे ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा…