खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट
जळगाव | जैन हिल्स येथील जैन हायटेक ॲग्री इन्स्टिट्यूटला शिंदे शिवसेना गटाचे खा. श्रीकांत शिंदे, खा. मिलिंद देवरा, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे, नगरसेवक निखिल चौधरी यांनी आज भेट दिली. यात जैन हिल्स येथील…