एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
यवतमाळ आणि गुजरातच्या आनंद निकेतन शाळेला पहिले पारितोषिक
जळगाव | कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) जगभरात वेगाने बदल घडवत असली तरी कृषी आणि अन्नव्यवस्था हे क्षेत्र भविष्यातही तितकेच महत्त्वाचे राहणार एआयच्या प्रभावी वापराने…