नृत्यगुरु सौ. शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित ; राष्ट्रपतींच्या शुभहस्ते पुरस्कार होणार…
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अभिनव नगर, बोरीवली येथे वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु सौ. शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत,…