जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न
जळगाव | जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन स्पोर्ट्स अकादमी आयोजित जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या…