कुंभमेळ्याच्या कामांत ५९१ कोटींचा घोटाळा? काँग्रेसने केली मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका
मुंबई : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप असलेले प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात तनय महाजन याला जामनेर येथून अटक…