NEET पेपरफुटीवर राज ठाकरे आक्रमक; ‘सर्व पेपर कोचिंग क्लासेसमधूनच फुटले’
देशभरात चर्चेत असलेल्या NEET परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि कोचिंग क्लासेसवर जोरदार टीका केली आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी…