अमळनेरच्या आमदारांची थेट प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा; अनिल पाटील म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, अमळनेरचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांचे नाव…