नशिराबादमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न; समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला

जळगाव : नशिराबाद येथे बुधवारी रात्री पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोन अज्ञात दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली. एका दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवला, तर दुसऱ्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या गळ्याला सुरी लावून घरातील दागिने आणि रोकड…

मालेगावमध्ये भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बुधवारी भीषण अपघात घडला आहे. बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहेत. मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बस-ट्रकची भीषण धडक झाली. बसमध्ये 50 हून…

पारोळ्यात कोंबड्यांच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये लपवून रेशनच्या धान्याची तस्करी उघड

पारोळा । शासकीय रेशनिंगचा गहू आणि तांदूळ कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये लपवून काळ्या बाजारात तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार पारोळा शहरात उघडकीस आला आहे. पारोळा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ७३.५४ क्विंटल धान्य आणि…

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गिरीश महाजनांची नियुक्ती, छगन भुजबळ म्हणाले, ‘माझ्या शुभेच्छा’

नाशिक । महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपचे नेते आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानंतर…

भावजयीच्या हत्येप्रकरणी नराधम दीराला जन्मठेप; सासूलाही सक्तमजुरी

जळगाव : मोठ्या भावाची पत्नी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आणि विरोध केल्याने गळा आवळून हत्या करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण छगन बैरागी (२६, रा.…

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती…

जळगाव । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रिया जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर सुरू झाली आहे. राज्यातील विविध भागांतून निवड झालेल्या एकूण ४० युवा महिला क्रिकेटपटू या निवड…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज महत्वाचे १० निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विकासकामांसाठी…

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर येथे दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्लेसमेंट…

सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम

ठाणे, | सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या ध्वजारोहण श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले.श्री. रामजीभाई पटेल, श्री राजेंद्र पुराणि, प्राचार्या सौ. शर्मिला मादीवाले, सौ. जयश्री कुमार, शिक्षकवृंद, पालक आणि…

जळगावात सराफा व्यावसायिकाची तब्बल २.४५ कोटींची फसवणूक

जळगाव: शहरातील शनीपेठ परिसरातील एका सराफा व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दोघा संशयितांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून १.७५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने…