सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी; चांदीही कडाडली
जळगाव । सोन्याच्या दरातील तेजीचा सिलसिला कायम असून जळगावच्या सराफा बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली असून चांदीच्या दरानेही वेग घेतला आहे.…