कार पासिंगसाठी आरटीओच्या नावाने लाच घेणारा एजंट एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : वाहनाचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाचा आधार घेत लाचेची मागणी करणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ८ हजार ५०० रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीत ७ हजार…

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव । जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लूने जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ग्रीन संघाचा ६४ धावांनी…

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

जळगाव । पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती आणि नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई…

शिरसोली घरफोडीचा पोलिसांनी उलगडा केला; तिघे जेरबंद, ६.६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव  । शिरसोली येथील बंद घराला लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड आणि मोटारसायकल असा एकूण ६…

‘राऊतांच्या जिभेला हाड नाही’; गिरीश महाजनांचा पलटवार, ‘ठाकरेंचा एक तरी झेडपी अध्यक्ष करून दाखवा’

नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. पंतप्रधान, न्यायालय आणि निवडणूक आयोगाविरोधात ते काय काय बोलतात, हे महाराष्ट्राला…

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; भरत गोगावले रायगडचे, गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

मुंबई : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. फडणवीस सरकारने दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली असून, रायगडच्या पालकमंत्रिपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकच्या…

भुसावळ मार्गे धावणाऱ्या दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

जळगाव : मध्य रेल्वेने उत्तर भारताकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत दादर–गोरखपूर–दादर आणि दादर–बलिया–दादर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांना नियमित मेल/एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत विशेष गाडी क्रमांकाने…

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

३०० रोपांची लागवडीसह ४ हजार सीड बॉलची पेरणी जळगाव । हरित महाराोष्ट्र अभियानांतर्गत अनुभूती निवासी स्कूल, जळगाव वनविभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व सीड्स बॉल पेरणी उपक्रम उत्साहात पार पडला.…

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

महिलांच्या हस्ते ध्वजारोहण; कर्तृत्वाचा सन्मान जळगाव । जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. सह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अधोरेखित करत विविध ठिकाणी महिला मान्यवरांच्या…

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर ‘महास्ट्राईड’मध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वात १०० टक्के गुणांकन, १६ कोटींच्या प्रोत्साहनपर…