कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरातील आणखी चौघांना अटक
नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या कामांचे बनावट कागदपत्रे व बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून तीन कोटी पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसांकडून अटकसत्र सुरू आहे. या प्रकरणी…