पाळधी-तरसोद बायपासच्या कामात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या आरोपाने खळबळ
जळगाव । जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बायपासच्या डांबरीकरणाच्या कामावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…