जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणाऱ्या टोळीला केलं जेरबंद

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी तब्बल ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.…

जळगाव बसस्थानकावर ‘शनिदोष’ काढून लुटणारी मदारी टोळी गजाआड

जळगाव । जळगाव बसस्थानक परिसरात भोंदूगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने आणि पैसे लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी…

तरुणीला ब्लॅकमेल करून ८ लाख उकळणारा नराधम अटकेत, मोबाईलमध्ये धक्कादायक पुरावे!

जळगाव । चाळीसगाव येथे प्रेम प्रकरणाच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात ओढून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल आठ लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी यश महेंद्र…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

जळगाव । तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाच दिवसीय निवासी बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच…

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

जळगाव | पद्मालय गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पहाटेच्या मंगलमय वातावरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला…

संतापजनक ! अघोरी पूजेच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार

पालघर । महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमधील खरात प्रकरण ताजा असतानाच, आता पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.…

भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; नगरविकास विभागाचा मोठा निर्णय

भुसावळ । भुसावळ राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भुसावळ नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. नगर विकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्य यांनी २३…

स्व. बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या शंभर टक्के निकाल

राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा १२ वीचा निकाल ८४.४८ टक्के निकाल नेहा कुरंगे विद्यार्थीनी प्रथम जळगाव |  राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद (ता. जामनेर,…

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

जळगाव |: महाराष्ट्र शासन गृह परिवहन विभागामार्फत महाराष्ट्र राज्यांतर्गत नोंदणी कृत परवानाधारक ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी धर्मविर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थपना करण्यात आलेली…

मुक्ताईनगरजवळ काळजाचा थरकाप: देवदर्शनाला जाणाऱ्या दांपत्याचा अपघातात जागीच मृत्यू

जळगाव: जळगाव जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुक्ताईनगर तालुक्यातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. आज सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा…