कोल्हापूरच्या राणी खंडागळे यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती प्रेरणा पुरस्कार

पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्याबद्दल कोल्हापूर येथील मा. राणी जयराम खंडागळे यांना 'लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती प्रेरणा पुरस्कार २०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुणे पत्रकार प्रतिष्ठान येथे शांतिदूत परिवार,…

1 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; जळगावसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

जळगाव : राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, 1 जुलैपासून अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जळगावसह अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस यलो अलर्ट जारी…

बळीराजाला देतेय बळ…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६… महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभे करण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील…

MAHA TET चा पेपर लीक; उद्याची परीक्षा रद्द, लाखो उमेदवारांना मोठा धक्का

मुंबई | देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप शांत झालेली नसतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर ठाण्यात लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर…

जळगाव जिल्ह्यात पुढील ५ दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

जळगाव । गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी…

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघांची विजयी सुरवात जळगाव । जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव…

शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात; लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश, आर्थिक सहाय्य, व्यवसाय साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव जळगाव | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि…

वारकऱ्यांसाठी खुशखबर! पंढरपूरसाठी धावणार विशेष रेल्वे सेवा

जळगाव । आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी चार…

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यासाठी १४.५० कोटींची मदत मंजूर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश जळगाव | एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपये मदत…

जळगावात केळी पीक विमा लागणाऱ्यांवर होणार कारवाई ; विधानपरिषदेत कृषिमंत्र्यांनी माहिती

जळगाव जिल्ह्यात केळीची बनावट लागवड दाखवून पीक विमा मिळविल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी विधानसभेतील…