कामावरून घरी परतताना भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत ४८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू
जळगाव । जळगाव शहरात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून याच दरम्यान, आर. एल. चौफुलीजवळ भीषण अपघात झाला. कामावरून दुचाकीने घरी परतत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ४८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.…