अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री…
मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ; प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश, नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन
जळगाव | जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची…