भुसावळात पोलीस आणि RPF चे संयुक्त ‘कॉम्बिंग ऑपरेशन’
जळगाव : भुसावळ शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार, कोळसा आणि केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे पहाटे विशेष 'कॉम्बिंग ऑपरेशन'…