आज दुपारी ३ वाजता कर्जमाफीची पहिली यादी; पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ ची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आज कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर तर होईलच पण शेतकर्यांच्या खात्यात पैसेही जमा होतील.…