‘भुजबळ वरिष्ठ नेते; पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील’ – गिरीश महाजन
नाशिक | नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. शहरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असून, पालकमंत्री छगन भुजबळ…