ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सुनिल झळके यांची निवड
कल्याण | गुरुनाथ तिरपणकर) गेल्या३५वर्षाची ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची परंपरा आहे.कै.मधुसूदन ठोसर,कै.दि.भा.मुंडले,कै.अरुणकुमार भगत अशा न्यात अन्यात फाऊंडर मेंबर्सनी मेहनत घेऊन हा संघ उभा केला,त्यात आताही संघात असणारे सभादांचे योगदान…