जळगाव पोलीस दलात खळबळ; ड्युटीवर गैरहजर राहिलेल्या दोन अंमलदारांचे निलंबन
जळगाव । पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी ड्युटीवरून अनुपस्थित राहणे आणि शस्त्रास्त्रांच्या…