“लाडक्या बहिणींना मोफत साडी देणंही सरकारला परवडत नाही का?” रोहिणी खडसेंचा राज्य सरकारवर…
जळगाव : राज्य सरकारने मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी महिलांना मोठमोठी आश्वासने…