Browsing Category

जळगाव जिल्हा

जामनेर-पाचोरा तालुक्यातील १,३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!

जळगाव । जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भागपूर उपसा सिंचन…

भुसावळमध्ये ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाला मोठा धक्का, ११ नगरसेवक…

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याची माहिती…

बिलाखेड अपघात प्रकरणात भाजप सरचिटणीसावर गुन्हा दाखल

चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना भरधाव कारने धडक दिल्याच्या प्रकरणात अखेर भाजपचे…

नशिराबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; गांजासह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे.…

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव…

महिनाभराच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली…

जळगाव जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीचे आयोजन

जळगाव । महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘महात्मा…

जळगावच्या बायपासवर कार आणि ट्रकची भीषण धडक; एक जण ठार, चार जण जखमी

जळगाव । जळगावातील असोदा ते ममुराबाद दरम्यान बायपास मार्गावर कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात घडला आहे.…