जळगावात भरधाव वाहनाने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !

जळगाव । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ रस्ता ओलांडत असताना महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याला अज्ञात कंटेनरने चिरडल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून याबाबत याबाबत पोलीस ठाण्यात…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष…

जळगाव | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या…

IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांना गृहविभागाचा दणका; तीन कारागृहांचा कारभार काढला

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या कोठडीची हवा खात आहे.…

हगवणेंच्या वकिलाच्या युक्तिवादावर रोहिणी खडसेंचा संताप

जळगाव । वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. दरम्यान अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले. वैष्णवी ही अन्य पुरुषासोबत…

अकरावीच्या प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल ; पालक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण

मुंबई । 11 वीच्या अॅडमिशनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून याच दरम्यान, अकरावीच्या प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.11 वीचे ऑनलाइन प्रवेश देताना शासनाने यावेळी इनहाऊस 10 कोट्याचे नियम बदलल्याने संबंधित पालक वर्गात प्रचंड…

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांचा ‘अमित कृषी ऋषी पुरस्काराने गौरव’ नवी दिल्ली । आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय तसेच जागतिक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव कंपनीचे…

वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन युवकाचा मृत्यू

जळगाव : तालुक्यातील धानोरा रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन १९ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २८ मे रोजी घडली. मृत युवकाचे नाव विश्वनाथ आधार भील (वय १९, रा. शिरसोली, ता. जळगाव) असून, तो मोहाडी गावातील वाळू ट्रॅक्टरवर…

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव | जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जळगाव कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १५ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे.…

जळगाव एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; ऐतिहासिक निर्णय

जळगाव एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; ऐतिहासिक निर्णयपालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला निर्णय ▪️ संपूर्ण जळगाव जिल्हा औद्योगिक सवलतीच्या डी ±…

शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85…