अनुभूती निवासी स्कूलमध्ये ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स स्पर्धा
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते होईल उद्घाटन; राष्ट्रीय योगासना स्पर्धेत भारतातून ३४ संघाचा सहभाग
जळगाव | अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स आयोजीत करण्यात आले आहे. दि. १७ ते…