मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना,पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अनुदान योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. या योजने करिता अर्ज करणारे बचतगटातील सदस्य हे…

जळगावात भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव शहरातील जुना निमखेडी रोडवर पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन सख्खे भाऊ, ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शिवदे कुटुंबावर…

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठा फेरबदल

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासनिक बदल करण्यात आले असून, तब्बल ४०० हून अधिक पोलिसांच्या बदल्या या फेरबदलांत करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले आहेत.…

ट्रॅव्हल्स बसची ट्रकला धडक; दोन ठार 15 जखमी, मुक्ताईनगरजवळ महामार्गावर भीषण अपघात

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यात भरधाव ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दोन प्रवासी ठार झाले आणि १५ ते २० जण गंभीर जखमी झाले.…

महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन कधी ; हवामान खात्याच्या नवीन अंदाजानं धाकधूक वाढली

मुबई । यंदा मान्सून वेळेपेक्षा 12 दिवस आधीच 25 मे रोजीच महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळेल. मात्र आता राज्यातील…

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात पार

जळगाव  : जामनेर तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे दिनांक ०२ जून २०२५ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर…

पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते युवराज माळी यांचा गौरव

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्य पाटलांच्या वतीने देण्यात येणारा राज्यपाल शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचा शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस…

भुसावळहुन पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा अपघात ; सात ते आठ प्रवासी जखमी

जामनेर । जामनेर तालुक्यातल्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्स पलटी झाली झाल्याने अपघात झाला. यामध्ये सात ते आठ प्रवासी जखमींना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी झाल्याची माहिती आहे.…

जळगाव शहरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्यात चार वर्षीय बालक ठार

जळगाव । जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून याच दरम्यान अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत, त्याच्या चेहरा, मान, गळ्याचे अक्षरशः लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला. अरविंद सचिन गायकवाड (४ वर्षे,…

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

जैन इरिगेशनमध्ये 'जागतिक तंबाखू विरोधी दिना'निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन जळगाव | "भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी…